MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

वनस्पतीमधील खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये ही स्थुल मूलद्रव्ये म्हणून ओळखली जातात? अ. कॅल्शियम ब. मॅग्नीज (Mn) क. सल्फर (ड) ड. कार्बन (उ)

A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, क, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions