MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

वनस्पतीच्य शेंगाधारी कुळातील मूळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते त्या रंगद्रव्यास काय म्हणतात?

A.अॅन्थोसायनीन
B.क्लोरोफील
C.लेगहिमोग्लोबीन
D.हिमोग्लोबीन

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions