MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. वनस्पती त्यांच्या पानावरील असलेल्या छिद्रांमार्फत पाणी बाष्पाच्या रूपात बाहेर टाकतात. त्याला बाष्पोच्छवास म्हणतात. ब. वनस्पती एकूण शोषलेल्या पाण्याच्या जवळपास ७०% पाणी बाष्पोच्छवासातून बाहेर सोडतात. क. कर्टिस यांनी बाष्पोच्छवासाला आवश्यक संकट असे म्हटले आहे.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य
Correct answer: C