MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालीलपैकी कोणते योग्य जुळलेली विधाने कोणती ते निवडा? अ. खोडवरील पुणर् परपोषी वनस्पती - कस्कूटा ब. मूळांवरील पुणर् परपोषी वनस्पती - ओरंबाचे क. खोडांवरील अपूणर् परपोशी वनस्पती - व्हिकस अल्बम (बंबाकू) ड. मूळांवरील अपूणर् परपोषी - सॅन्टॅलम अल्बम

A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त ब, ड योग्य
D.फक्त अ, ड योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions