MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathiखालीलपैकी कोणत्या वनस्पती या कीटकभक्षी वनस्पती आहे? अ. घटपर्णी ब. व्हिनस फ्लायट्रॅप क. तेरडा ड. ड्रॉसेरा इ. अमरवेलA.अ, ब, क, डB.अ, ब, डC.ब, डD.अ, ब, क, ड, इCorrect answer: BSource paperविज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)Practice more questions