MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

वनस्पतीमधील खालीलपैकी कोणते हे एकमेव संप्रेरक आहे, जे वायुरूपात आढळते?

A.अॅब्सीसीक आम्ल
B.इथाइलीन
C.सायटोकायनीन्स
D.जीब्बरलीन्स

Correct answer: B

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions