MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने कोणत्या संप्रेरकाबाबत आहेत ते सांगा? अ. हे वनस्पतीमध्ये आढळणारे वाढ खुंटविणारे संप्रेरक आहे. ब. हे संप्रेरक बियांची निष्क्रियता व पानगळ इत्यादींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. क. या संप्रेरकाला स्ट्रेस संप्रेरक असेही म्हटले जाते.

A.सायटोकायनीन्स
B.अॅम्बीसीस अॅसिड
C.जीब्बरलीन्स
D.ऑक्झीन्स

Correct answer: B

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions