MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने कोणत्या संप्रेरकाबाबत आहेत ते सांगा? अ. वनस्पतींमध्ये हे सर्वात प्रथम शोधल्या गेलेले संप्रेरक आहे. ब. हे संप्रेरक प्रकाशाच्या विरुद्ध भागात पसरून तेथील वाढ घडवते. क. एफ. डब्ल्यू. वेन्ट यांनी ओट या वनस्पती पासून हे संप्रेरक शोधले.

A.ऑक्झीन
B.जीलरलीन्स
C.सायटोकायनीन्स
D.इथाइलीन

Correct answer: A

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions