MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. एकाच झाडावरच्या एकाच फुलामध्ये होणारे परागण म्हणजे ऑटोगॅनी होय. ब. एकाच झाडावरच्या दोन वेगवेगळ्या फुलात परागण म्हणजे गेटीनोगॅनी होय. क. दोन वेगवेगळ्या परंतु सारख्याच जातिच्या झाडात होणारे परागण म्हणजे झेनागॅनी (दशपेसरपू) होय.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त अ, क योग्य
D.फक्त ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions