MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

जमिनीमधील खालीलपैकी कोणत्या पाण्याचे वनस्प्तीद्वारे शोषण केले जाऊ शकते? अ. केशवाहिनीय पाणी ब. हायग्रोस्कोपीक पाणी क. एकत्रित पाणी ड. गुरुत्वकषर्णीय पाणी

A.अ, ब
B.अ, ब, क, ड सर्व
C.अ, ब, ड
D.फक्त अ

Correct answer: D

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions