MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

फुलांमधील खालीलपैकी कोणते भाग हे स्त्रिलिंगी भाग आहेत? अ. फिलामेंट ब. अंडाशय क. स्टिग्मा ड. स्टाईल

A.अ, ब, ड
B.ब, क, ड
C.अ, ब, क
D.अ, ब, क, ड सर्व

Correct answer: B

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions