MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. विनॉक्सिश्वसनात ऊर्जा ATP या स्वरूपात मिळते. १ ATP च्या रेणूपासून साधारणतः ९.३ किलो कॅलरी ऊर्जा मिळते. ब. किण्वन प्रक्रिया म्हणजे सूक्ष्मजीवांत होणारे विनॉक्सिश्वसन होय. क. झायमेज या विकराच्या सहाय्याने सुक्रोजचे किण्वन घडून अल्कोहोलमध्ये रूपांतर होते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions