MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ऑक्सिश्वसन हे नेहमी ऑक्सिजनच्या सानिध्यात तर विनॉक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ब. ऑक्सिश्वसन हे पेशीद्रव्य व तंतूकणिका या दोन्ही ठिकाणी पार पडते तर विनॉक्सिश्वसन फक्त तंतूकणिका मध्येच पार पडते. क. ऑक्सिश्वसनातून CO2 नेहमीच सोडला जातो तर, विनॉक्सिश्वसनातून CO2 कधीच सोडला जाऊ शकत नाही.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions