MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

प्रकाश संश्लेषणाचा दर वाढवणारे घटक खालीलपैकी कोणते? अ. योग्य पाणी पूरवठा, मुबलक खनिजे ब. अखंड प्रकाश पुरवठा क. लाल रंगाचा प्रकाश ड. पानांची नाविन्यता व प्रगल्भता

A.अ, ब, क
B.अ, क, ड
C.अ, ब, ड
D.अ, ब, क, ड सर्व

Correct answer: B

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions