MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. वनस्पतींमधील प्रकाशसंश्लेषण ही उष्माग्राही अभिक्रिया आहे. ब. प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत CO2 चे ऑक्सिडीकरण होते व ऑक्सीजन मुक्त होतो. क. प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत H2O चे रिडक्शन होते व ग्लुकोज मध्ये रूपांतर होते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब, क तिन्ही अयोग्य
C.ब, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – वनस्पती शास्त्र (चाचणी १३)

Practice more questions