MPSC PYQScienceवनस्पती शास्त्रmarathi
जमिनीमधील पाण्यांच्या स्त्रोतांबाबत योग्य जोड्या लावा? अ. हायग्रोस्कोपीक पाणी १. जमिनीमध्ये मातिच्या कणाशी अतिशय घट्टरीत्या बांधील. ब. एकत्रित पाणी २. धातूंच्या ऑक्साईडच्या स्वरूपात क. गुरुत्वकषर्णीय पाणी ३. जमिनीत खोलवर ड. केशवाहिनीय पाणी ४. जमिनीमधील छोट्या पोकळ्यांमध्ये
A.अ:1, ब:2, क:3, ड:4
B.अ:1, ब:3, क:2, ड:4
C.अ:2, ब:3, क:4, ड:1
D.अ:2, ब:1, क:3, ड:4
Correct answer: A