MPSC PYQScienceपेशीmarathi
खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ह्या आदीकेंद्रकी पेशीची असतात. अ) ह्या प्रकारच्या पेशीमध्ये केंद्रक नसते. ब) या प्रकारच्या पेशीमध्ये एकच गूणसूत्र असतात. क) या प्रकारच्या पेशीमध्ये एकपेक्षा जास्त गूणसूत्र असतात. ड) ह्या पेशी फक्त वनस्पतीमध्येच आढळून येतात.
A.फक्त ब आणि क
B.अ आणि ब
C.अ, क आणि ड
D.अ, ब आणि ड
Correct answer: B