MPSC PYQScienceपेशीmarathi

पेशीभित्तिकेविषयी विधानांचा विचार करा. अ) पेशीभित्तिका वनस्पती, जीवाणू व कवकांमध्ये आढळते; मात्र प्राणीपेशीत आढळत नाही. ब) पेशींना आकार देणे व त्यांचे संरक्षण करणे हे पेशीभित्तिकेचे मुख्य कार्य आहे. क) पेशीभित्तिका जैविक असते. अचूक असलेले पर्याय निवडा.

A.वरीलपैकी सर्व
B.फक्त क
C.अ आणि ब
D.ब आणि क

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions