MPSC PYQScienceपेशीmarathi
राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (NCCS) या संस्थेबाबत अचूक विधान / ने निवडा. अ) ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. ब) या संस्थेचे कार्यालय मुंबई येथे आहे. क) कॅन्सर उपचाराबाबतचे संशोधन कार्य या संस्थेमा’र्त केले जाते.
A.फक्त ब आणि क
B.फक्त क
C.वरीलपैकी सर्व
D.फक्त अ
Correct answer: B