MPSC PYQScienceपेशीmarathi

खालीलपैकी कोणत्या पेशी डोळ्यातील पडद्यामध्ये आढळून येते. अ) दंड पेशी ब) शंकू पेशी क) कुप्फर पेशी ड) ज्ञानतंतु पेशी पर्यायी उत्तरे

A.ब, क आणि ड
B.अ आणि ब
C.वरीलपैकी सर्व
D.अ, ब आणि ड

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions