MPSC PYQScienceपेशीmarathi
रक्तपेशीविषयी विधानांचा विचार करा. अ) लाल रक्तपेशीचा आकार द्विअंतर्वक्र असतो. ब) पांढऱ्या रक्तपेशी ह्या अस्थिमज्जात बनतात. क) पांढऱ्या पेशी जीवाणूंना मारण्यास मदत करतात. ड) लाल रक्तपेशी शरीरात अँटीजन ( प्रतिजन ) तयार करण्याचे कार्य करतात. वरीलपैकी कोणते / ती विधाने सत्य आहे.
A.वरीलपैकी सर्व
B.अ, ब आणि ड
C.ब, क आणि ड
D.अ, ब आणि क
Correct answer: D