MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधानांचा विचार करा. अ) मानवी शरीरातील तांबड्या रक्तपेशींमध्ये तंतुकणिका नसतात. ब) पेशीतून ऑक्सिजनचे वहन होत असले तरी तांबड्या पेशी स्वतः ऑक्सिजन वापरत नाहीत. योग्य पर्याय निवडा.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.दोन्ही चूक
D.दोन्ही योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions