MPSC PYQScienceपेशीmarathi

पेशीविषयी विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. अ) मानवी शरीरातील सर्वात लांबपेशी म्हणून अंडपेशीला ओळखले जाते. ब) कवकपेशीची पेशीभित्तिका सेल्युलोज या जटिल शर्करेपासून बनलेली असते. क) अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी जीवाणूमध्ये आढळून येतात.

A.अ आणि क योग्य
B.ब आणि क योग्य
C.फक्त क योग्य
D.वरीलपैकी सर्व योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions