MPSC PYQScienceपेशीmarathi
खालीलपैकी कोणती पेशीअंगके एकत्रितपणे रिक्तिका तयार करण्यास मदत करतात? अ) आंतरद्रव्य जालिका ब) केंद्रक क) गॉल्गी काय ड) तंतुकणिका योग्य पर्याय निवडा.
A.अ, ब, आणि क
B.अ, क, आणि ड
C.ब, क, आणि ड
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: A