MPSC PYQScienceपेशीmarathi
आंतरद्रव्य जालिकेविषयी विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. अ) आंतरद्रव्य जालिका तांबड्या रक्तपेशीत आढळून येत नाही. ब) गुळगुळीत आंतरद्रव्य जालिकेद्वारे मेदाचे संश्लेषण तसेच कॅल्शियम आयनचा साठा केला जातो. क) खडबडीत आंतरद्रव्य जालिकेच्या पृष्ठभागावर रायबोझोम्स आढळतात.
A.अ आणि ब
B.ब आणि क
C.वरीलपैकी सर्व
D.फक्त अ
Correct answer: C