MPSC PYQScienceपेशीmarathi
खालीलपैकी कोणते कार्य लवकाद्वारे घडून येत नाही?
A.सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करणे.
B.फळे व फुलांना रंग प्राप्त करून देणे.
C.मेद व प्रथिनांचा साठा करणे.
D.वनस्पतिची वाढ घडवून आणणे.
Correct answer: D
Correct answer: D