MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधानांचा विचार करा. अ) प्राणीपेशी आकाराने वनस्पतीपेशीपेक्षा लहान असतात. ब) प्राणीपेशीचा आकार नियमित असतो. क) क्लोरोप्लास्ट फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळतात. योग्य पर्याय निवडा.

A.वरीलपैकी सर्व योग्य
B.फक्त अ आणि ब योग्य
C.फक्त अ योग्य
D.फक्त ब आणि क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions