MPSC PYQScienceपेशीmarathi

पेशीविषयी विधानांचा विचार करा. अ) मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या १०,००० दशलक्ष असते. ब) पेशीच्या अभ्यासाला सायटोलॉजी असे म्हणतात. क) विश्वातील सर्वात लहान पेशी ही शुक्राणू आहे. ड) शरीरातील सर्वात मोठी पेशी अंडपेशी आहे. योग्य पर्याय निवडा.

A.अ,ब,आणि क योग्य
B.अ,ब आणि ड योग्य
C.अ आणि ड योग्य
D.ब आणि क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions