MPSC PYQScienceपेशीmarathi

सोमॅटिक सेल न्यूक्लियर ट्रान्सफर (SCNT) तंत्रज्ञानाविषयी विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. अ) हे तंत्रज्ञान क्लोनिंगसाठी वापरात आणल्या जाते. ब) या तंत्राची सुरुवात त्वचे सारख्या ऊतीमधील सेल पासून होते. आणि या सेलमधील फक्त न्यूक्लियस घेतला जातो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.दोन्हीही योग्य
D.दोन्हीही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions