MPSC PYQScienceपेशीmarathi
खालीलपैकी कोणते पेशीअंगके तांबड्या रक्तपेशीत आढळून येत नाही. अ) केंद्रक ब) तंतुकणिका क) लयकारिका ड) आंतरद्रव्यजालीका पर्यायी उत्तरे ः-
A.अ, ब आणि क
B.ब, क आणि ड
C.अ, ब, आणि ड
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: D
Correct answer: D