MPSC PYQScienceपेशीmarathi
मूळपेशीबद्दल अयोग्य विधान निवडा. अ) मूळपेशीद्वारे पेशींचे विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशींची निर्मिती होते. ब) मूळपेशीला मास्टर पेशी म्हणूनही ओळखले जाते. क) मूळ पेशीचे रूपांतर शरीरातील कोणत्याही पेशीत करता येते. ड) शरीरातील निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूळ पेशीचा वापर केला जाऊ शकतो.
A.फक्त ब
B.फक्त ब आणि क
C.अ, क आणि ड
D.वरीलपैकी एकही नाही
Correct answer: D