MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधानांचा विचार करा. अ) प्राणीपेशीत पेशीभित्तिका आढळून येत नाही. ब) कवकामध्ये पेशिभित्तिका कायटिन च्या स्वरूपात आढळून येतात. क) वनस्पतीपेशी पेशीभित्तिका सेल्युलोज च्या स्वरूपात आढळून येतात. ड) जीवाणूमध्ये पेशीभित्तिका ह्या पे्नटीनच्या स्वरूपात आढळतात. योग्य विधाने ओळखा.
A.अ, ब आणि क
B.ब, क आणि ड
C.फक्त क आणि ड
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: D