MPSC PYQScienceपेशीmarathi

पेशीपटल विषयी विधानांचा विचार करून अचूक नसलेले विधान/विधाने निवडा. अ) पेशीपटल हे प्रामुख्याने प्रथिने व मेदापासून बनलेली असतात. ब) पेशीपटलात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलमुळे पेशीला तापमानरूप लवचिकता व ताठरता प्राप्त होते. क) हे पटल बाहेरच्या सर्वच घटकांना पारगम्य असते. ड) पेशीपटल हे वनस्पतीपेशीतील पहिले आवरण असते. पर्यायी उत्तरेः-

A.फक्त अ
B.फक्त क आणि ड
C.फक्त ड
D.फक्त ब आणि क

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions