MPSC PYQScienceपेशीmarathi

खालीलपैकी कोणती पेशिसिध्दांताची वैशिष्टये आहे.

A.पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे.
B.सर्व पेशींची निर्मिती अगोदर अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होते.
C.पेशी हा सजीवांचा पायाभुत घटक असून प्रत्येक सजीवाच्या जीवनाची सुरुवात एक पेशी म्हणूनच होते.
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १२)

Practice more questions