MPSC PYQScienceपेशीmarathi
खालीलपैकी कोणते कार्य हे पेशी केंद्रकाचे चे आहे. अ) पेशी विभाजन ब) पेशीच्या सर्व क्रियावर नियंत्रण क) अनुवांशिक गुणांचे संक्रमण ड) पेशीच्या सर्व चयापचय क्रियांवर नियंत्रण. पर्यायी उत्तरे ः-
A.अ, ब आणि क
B.वरीलपैकी सर्व
C.ब, क आणि ड
D.अ, ब आणि ड
Correct answer: B