MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधानांचा विचार करा. अ) तंतुकणिकेत विकरांच्या साहाय्याने कार्बोहायड्रेटचे ऑक्सिडीकरण घडून येते. ब) प्राणीपेशीमध्ये वनस्पतीपेशीपेक्षा तंतुकणिकांची संख्या कमी असते. क) तंतुकणिकेला पेशीचे ऊर्जानिर्मिती केंद्र म्हणतात. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A.फक्त ब
B.फक्त क
C.फक्त अ आणि ब
D.फक्त अ
Correct answer: A