MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. आपणास रोज संपूर्ण ऊर्जापैकी ६० ते ७०% ऊर्जा कार्बोहायड्रेटांपासून मिळते. ब. एक ग्रॅम कार्बोहायड्रेटापासून चार किलोकॅलरी ऊर्जा मिळते. क. शरीरातील स्निग्ध पदार्थाचे चयापयच होण्यासाठी कार्बोहायड्रेट मदत करतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: A