MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ज्या कबार्ेदकामध्ये दोन ते दहा शकर्रा असतात त्यांना पॉलीसॅकराईड (बहुशकर्रेरा) असे म्हणतात. ब. स्टाचर्, ग्लायकोजन, सेल्युलोज हे पॉलीसॅकराईड चे उदाहरण आहे. क. वनस्पतीमध्ये कार्बोहायड्रेट ही सेल्युलोज या पॉलीसॅकराईडच्या स्वरूपात साठवली जातात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.फक्त ब योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: C