MPSC PYQScienceपोषणmarathi
जर डायसॅकराईडचे पाण्यासोबत रासायनिक पृथ्थकरण झाल्यास दोन मोनोसॅकराईड्स मिळतात त्याबाबत खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. सुक्रोज + पाणी ग्लुकोज + ग्लुकोज ब. माल्टोज + पाणी ग्लुकोज + फ्रुक्टोज क. लॅक्टोज + पाणी ग्लुकोज + गॅलाक्टोज
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब, क तिन्ही अयोग्य
C.फक्त क योग्य
D.अ, ब योग्य
Correct answer: C