MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मानव पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही. कारण सेल्युलीन हे विकर त्याच्या जळरात नसते. ब. उच्च तणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवणाचे प्रमाण ५ ग्रॅम/प्रतिदिन इतके असावे लागते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B