MPSC PYQScienceपोषणmarathi
मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखविले जातात याचे खालीलपैकी कारण कोणते?
A.मेद आपल्या पेशीमध्ये सहजरीत्या शोषले जातात.
B.मेद आपल्या पेशींमध्ये अनेक प्रकारची कार्य करतात.
C.मेदाचे ऑक्सीडीकरण सहजरीत्या होते.
D.मेद आपल्या पेशींमध्ये कधीही साठविले जात नाही.
Correct answer: C