MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. डोंगराळ भागातील अ- जीवनसत्त्व अभावावर मात करण्यासाठी लिंग परिवर्तित सोनेरी तांदळाची निर्मिती करण्यात आली. ब. या सोनेरी तांदळामध्ये अ - जीवनसत्त्वासाठी मुख्यत्वे ग्लूटेनीनीन असते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A