MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मानवी शरीरात एकूण सुमारे २४ खनिजे असतात. ब. ज्या खनिजांची आवश्यकता शरीरास फारच थोड्या प्रमाणात आहे त्यांना लेश मूलद्रव्ये असे म्हणतात. क. लोह, आयोडीन, जस्त, तांबे, कोबाल्ट, मॉलिब्डेनम ही शरीरातील लेश मूलद्रव्ये आहेत.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: A