MPSC PYQScienceपोषणmarathi

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे जीवनसत्त्व बी - १२ या जीवनसत्त्वाचा घटक आहे?

A.मोलिब्डेनम्
B.कोबाल्ट
C.मॅगनीज
D.कॉपर

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions