MPSC PYQScienceपोषणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. अंड्यातील पिवळ्या बलकाचा रंग हा झॅन्थोफीलमुळे असतो. ब. प्रत्येक अंड्यात २५० मी. ग्रॅम. इतके कोलेस्टेरॉल असते. क. अंड्यामध्ये जीवनसत्त्व - क अजिबात नसते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ, क योग्य
Correct answer: A