MPSC PYQScienceपोषणmarathiखालीलपैकी कोणत्या शकर्रा या मोनोसॅकराईड नाहीत? अ. ग्लुकोज ब. फ्रुक्टोज क. लॅक्टोज ड. गॅलॅक्टोज इ. माल्टोजA.अ, ब, डB.क, डC.क, इD.ड, इCorrect answer: CSource paperविज्ञान – पोषण (चाचणी ११)Practice more questions