MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. शरीराची वाढ व विकास होण्यासाठी आयोडीन हा महत्त्वाचा घटक आहे. ब. आयोडीन हा थायरॉईड ग्रंथीकडून स्रवणारा घटक आहे. क. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथी लहान होऊ शकतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions