MPSC PYQScienceपोषणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मडदूस हा रोग आढळतो. ब. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे मोठ्या मानसांमध्ये अस्थिमृदूता हा रोग आढळतो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions