MPSC PYQScienceपोषणmarathi

कॅल्शियमच्या कार्याबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. कॅल्शियम हे हाडे व दात यांच्या वाढीसाठी व ती बळकट करण्यासाठी आवश्यक असतात. ब. कॅल्शियम रक्त गोठण्याच्या क्रियेत महत्त्वाचे कार्य करते. क. कॅल्शियम विकरांना कार्यान्वित करण्यासाठी आणि ग्रंथीमधील स्राव स्रवण्यासाठी आवश्यक आहे.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पोषण (चाचणी ११)

Practice more questions