MPSC PYQScienceपोषणmarathi
खालीलपैकी योग्य जुळलेली विधाने कोणती ते निवडा? अ. जीवनसत्त्व बी - ७ - बायोटीन ब. जीवनसत्त्व बी - ६ - पायरीडॉक्सिन क. जीवनसत्त्व बी - ५ - पँटोथेनिक ड. जीवनसत्त्व बी - ३ - निकोटिनामाईड
A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.फक्त अ, ड योग्य
C.अ, क, ड योग्य
D.यापैकी नाही
Correct answer: A